शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या रकमेतून दहा गरीबांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 17:49 IST

क.द.नाईक विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी अभियान

ठळक मुद्देक.द.नाईक विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी अभियान वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यप्राण्यांचे चित्ररूप प्रदर्शनविद्याथ्र्यानी घेतली फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा

ऑनलाईन लोकमतपाळधी ता. जामनेर (वार्ताहर) -  श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह घेण्यात आला. यावेळी फटाके मुक्त दिवाळी अभियानाचा संकल्प करण्यात आला. यावेळी जमा झालेल्या रकमेतून 10 गरीब महिलांना कपडे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी जामनेर लागवड अधिकारी बी.बी.जोमीवाले होते प्रारंभी वन्यजीवांचे चित्ररुप प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हरित सेना शिक्षक डी.एस. पाटील यांनी विविध वर्तमान पत्रातून मिळविलेले 350 वन्यजीवांचे चित्र  लॅमिनेशन करून प्रदर्शनात मांडले होते. विद्यालयातील 750 विद्याथ्र्यानी या प्रदर्शनाचा लाभ घेतलाप्रास्ताविक डी.एस.पाटील यांनी केले. यावेळी वन्य जीवांचे महत्व काय ? व  फटाके मुक्त दिवाळी अभियानात फटाके न फोडता वाचलेल्या पैशांचे शैक्षणिक साहित्य आणा असे आवाहन त्यांनी केले. विद्याथ्र्याना संकल्प पत्र वाटप करण्यात करण्यात आले. विद्यार्थीकडून फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेण्यात आली. शिक्षकांनी देखील फटाके न फोडण्याचा संकल्प करीत वाचलेल्या पैशाची साडी चोळी आणली व गावातील 10 गरीब महिलांना दिवाळी भेट दिली. कार्यक्रमाला वनविभागाचे एस. एन. पाटील, जीवन पाटील, पिंजारी साहेब, एन. एस. पराडकर, एस, बी, मरसाले, मुख्याध्यापक के.एस.पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. टी. पाटील यांनी तर आभार एस.एस.पाटील यांनी मानले.