शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महागाई भत्ता गोठविल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:03 IST

सरकारच्या या निर्णयाचा विरोध म्हणून एआयडीइएफ कार्यकारिणीने आंदोलनावर जाण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशाराकेंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार महागाईची झळ

भुसावळ, जि.जळगाव : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊ ३० जून २०२१ पर्यंत गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारी कोरोना संक्रमणात आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असला तरी केंद्रीय कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा विरोध म्हणून एआयडीइएफ कार्यकारिणीने आंदोलनावर जाण्याची तयारी सुरू केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषेशत: विभिन्न आयुध निमार्णीत लॉकडाउन स्थितीत अत्यावश्यक सेवेत राहून आपले योगदान देत कोरोना संक्रमणात आवश्यक पिपीई किट यामध्ये सॅनेटाइझर मशिन्स, लिक्विड सेनेटाइझर मास्क, प्रोटेक्टिव क्लॉथ, आयसोलेशन वार्डसाठी आवश्यक व्हेन्टिलेटर्स, हॉस्पिटल सदृश-टेन्ट, फोल्डिंग बेड्स, टेबल्स सह अन्य वस्तूंची निर्मिती करीत आहेत. अत्यावश्यक सेवेत तैनात लाखो कर्मचारी, विपरीत स्थितीत लागणारे साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असताना सरकारद्वारे महागाई भत्ता गोठवल्याचा निर्णय कर्मचाºयाचे मनोबल घटवणारा आहे. याआधी संरक्षण केंद्रीय कर्मचाºयांनी आपला दोन दिवसाचा पगार पीएम केअर फंडात देऊन आपले योगदान दिलेले आहे.७५ हजार करोड जमा होणार३० जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता गोठवल्याने देशातील जवळपास ४८ लाख केंद्रीय कर्मचारी व ६५ लाख पेन्शनर्सला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यातून ७५ हजार करोडहून अधिक रुपये सरकारी गंगाजळीत जमा होणार आहे. तसेच महागाई भत्ता २५ टक्यांपर्र्यत पोहचल्यानंतर घरभाडे भत्त्यात मिळणारा लाभ हा पुढे लोटला जाईल. अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाºयांमधील वाढता असंतोष बघता कर्मचारी पक्षातर्फे नॅशनल कौन्सिल जेसिएमद्वारे कॅबिनेट सचिवांना पत्र देवून आदेश रद्द करण्याचे निवेदन केले आहे, अशी माहिती आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता जेसिएम-३ चे सदस्य दिनेश राजगिरे यांनी दिली.

टॅग्स :LabourकामगारBhusawalभुसावळ