शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे लोडशेडिंग निषेधार्थ शिवसेनेची दिवे लावून चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:02 IST

बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यासमोर तेलाचे दिवे लावण्यात आले. भारनियमन सुरू असताना महागाईच्या काळात साध्या तेलाचे दिवे लावणेसुद्धा परवडत नाही, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे यांनी अतिरिक्त अभियंत्यांना सांगितले.

ठळक मुद्देवीज अभियंत्याशी चर्चाशिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक

भुसावळ, जि.जळगाव : ऐन नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, ईद व इतर सनासुदीच्या तोंडावर भुसावळ विभागातील ४७ फिडरवर भारनियमन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यासमोर तेलाचे दिवे लावण्यात आले. भारनियमन सुरू असताना महागाईच्या काळात साध्या तेलाचे दिवे लावणेसुद्धा परवडत नाही, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे यांनी अतिरिक्त अभियंत्यांना सांगितले.याप्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख दक्षिण विभाग बबलू बºहाटे, शहर प्रमुख उत्तर विभाग नीलेश महाजन, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बºहाटे, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक सोनी ठाकूर, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बºहाटे, माजी शहरप्रमुख नामदेव बºहाटे, नितीन पाटील, शरद जोहरे, आसिफ पटेल, फिरोज तडवी, शेख रिझवान, मोहसीन तडवी, शकील शेख, शेखर तडवी, विक्की चव्हाण, निखिल बºहाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ