शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव निवडणुकीबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:04 IST

आढावा : महाविकास आघाडीबाबत विचार

भुसावळ : वरणगाव नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने बैठकीचे आयोजन केले होते. तर भुसावळ येथेही बुथ प्रमुखांच्या नेमणुका व शाखांचे पुनर्गठन करणे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.बुधवार रोजी भुसावळ व वरणगांव येथील शासकीय विश्रामग्रूह येथे या बैठकी पार पडल्या. वरणगाव येथील बैठकीत नगर पालिकेच्या निवडणूक संदर्भात काँग्रेसच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डी.के. पाटील, उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील, अनु . जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अशपाक काझी, जिल्हा काँग्रेसचे सुरेश पाटील, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे काझी, राजा देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, जयंत सुरपाटणे, राजू पालमकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.दरम्यान लवकरच वरणगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणते वॉर्ड सुरक्षित आहे व कोणत्या वॉडार्तून निवडणुका लढवायच्या यासंदर्भात चर्चा करण्यात आली. निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत महाआघाडी करायची का ? आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.भुसावळ येथेबुथ पुनर्गठन संदर्भात चर्चाभुसावळ शहर काँग्रेस कमिटीची बैठक शहर निरिक्षक चौधरी यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी बुथ कमिटिचे पुनर्गठन करणे व शाखा स्थापन करणे बाबत मार्गदर्शन केले.मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनिल जोहरे, सलिम शेख, कलिम बेग, संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, विनोद पवार, विकास विराट, अमर खंडेराव, प्रदिप नेहते, सरचिटणीस शैलेश अहिरे, राजू डोगरदिवे, जिल्हा महिला सचिव राणी खरात, रेखा सोनवण यास्मिनबी आदी उपस्थित होते.