शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त व ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देणार -मुख्याधिकारी गांगोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:01 IST

ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देभुसावळ पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडेनागरी समस्यांकडे लक्ष देणार

भुसावळ : पालिकेत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पालिकेच्या मुख्याधिकारी अधिकारी करुणा डहाळे यांना तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांची मुख्याधिकारी पदी नेमणूक करण्यात आली होती. सावंत यांच्यावर सध्या कोरोना नियंत्रणासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस ते भुसावळ पालिकेला देणार असून यासह कामाची आवश्यकतेनुसार ते भुसावळ कामांसाठी उपलब्ध राहतील.जळगाव मनपा उपायुक्त म्हणून पाच वर्ष अनुभव तसेच दोंडाईचा नगरपरिषद येथे दीड वर्ष मुख्याधिकारी पदाचा अनुभव, तसेच किनवट, जि.नांदेड येथील मुख्याधिकारी पदाचा अनुभव असा मोठा अनुभव असणारे गांगडे यांनी १९ रोजी भुसावळ पालिकेच्या मुख्यअधिकारी पदाचा प्रभारी पदभार घेतला. घरापासून (पालिका कर्मचारी) शिस्त लावून शहरातील ज्वलंत समस्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ