शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने धडक दिल्याने डिङोल टँंकरला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 23:52 IST

पारोळा : 10 हजार लीटर डिङोलची नासाडी, महामार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरले

पारोळा : डिङोल टॅँकरला मागून येणा:या ट्रकने धडक दिल्याने, टॅँकरचा लॉक लीक होत महामार्गावर डिङोलचा सडा पडला. महामार्गावर डिङोल पडल्याने, अनेक दुचाकी घसरल्या, तर अनेकांनी डिङोल नेण्यासाठी गर्दी केली होती.बुधवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून पारोळ्याकडे येणा:या डिङोल टॅँकरला (क्र.एमएच 28-बी 8833) मागून येणा:या ट्रकने (एमएच 20-डब्ल्यू 5440) विचखेडा गावानजीक जोरदार धडक दिली. यात डिङोल टॅँकरचा लॉक तुटला. त्यामुळे टॅँकरमधून महामार्गावर डिङोल गळती सुरू झाली. महामार्गावर डिङोलचा सडाच पडला होता. विचखेडा ते पारोळ्यातील किसान महाविद्यालयार्पयत रस्त्यावर डिङोल सांडत होते. हा प्रकार पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पवार यांच्या लक्षात आला. त्यांनी तो टॅँकर दुर्गा पेट्रोल पंपाजवळ थांबवून तो एका सुरक्षितस्थळी लावण्यात आला. दरम्यान टॅँकरमधून डिङोलची गळती होत असल्याचे समजल्यावर काही नागरिकांनी डिङोल ङोलण्यासाठी बादली, बाटली घेत टॅँकरच्या मागे धावत असल्याचे चित्र होते.  जवळपास 10 हजार लिटर्स डिङोलची नासाडी झाल्याचे सांगण्यात येत आहे.रस्त्यावर डिङोल पडले असल्याचे अंधारात समजले नाही. त्यामुळे महामार्गावर  काहींच्या दुचाकी घसरल्या होत्या.               (वार्ताहर)