शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे कारागृहातील रक्षक व हवालदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:39 IST

कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न : उपमहानिरीक्षकांनी केली कारवाई

 

धुळे : न्यायालयीन कोठडीतील कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहातील हवालदार व तुरुंगरक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधीक्षक बी.आर. मोरे यांनी दिली. हवालदार पंडित बाळू बोरसे व तुरुंगरक्षक वामन नामदेव देशमुख यांच्यावर ही कारवाई झाली.

कारागृह उपमहानिरीक्षक (औरंगाबाद मध्य विभाग) राजेंद्र धामणे यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी दुपारी काढले. दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका प्राथमिक चौकशीत ठेवण्यात आला आहे.

कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे यांनी चौकशी अहवाल उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार हे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

बलात्काराचा आरोपी : बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीतील 21 वषर्ीेय कैदी तुकाराम खामकर याने 5 फेब्रुवारीला सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बॅरेक क्रमांक दोनच्या मागील भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला होता.

तुकाराम खामकर यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल भादंवि कलम 376, 305 गुन्ह्यात 25 ऑक्टोबर 2015 रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. 2 नोव्हेंबर 2015 रोजी त्याला जिल्हा कारागृहात दाखल केले होते.