शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा मंत्र्याच्याहस्ते ‘ढोल बाजे..’, सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ात वाजविला ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:22 IST

सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास उत्साहात सुरुवात

ठळक मुद्देभक्तांचा महापूर जामनेरला कलश यात्रेत 30 हजार भाविकांचा सहभाग

 ऑनलाईन लोकमत

जामनेर, जळगाव, दि. 3- सोनबर्डी येथील  सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास सुरुवात झाल्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ढोल वाजविला.  सोनबर्डी येथील  सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास शनिवारी सकाळी सुरुवात झाली. या निमित्त जामनेर  शहरातून शनिवारी सकाळी भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये  परिसरातील सुमारे 30 हजार भाविक सहभागी झाले होते.    सकाळी दहा वाजता पालिका चौकातून कलश यात्रेला सुरुवात झाली. भजनी मंडळ, पारंपारिक वेशभुषा केलेले शालेय विद्यार्थी, सजविलेल्या बग्गीवर बसलेले साधू महंत व कलषधारी महिलांसह मोठय़ा संख्येने नागरिक यात सहभागी झाले होते. यात्रेचे रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले भाविक यात चौका चौकात सहभागी होत असल्याने सोनबर्डीकडे जाणारा रस्ता भाविकांनी फुलला होता. सोनबर्डी  येथे  जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते सोमेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. जिल्ह्यातील बहतांश आमदारांनी यावेळी हजेरी लावली. कलश यात्रेतील भाविकांसाठी ठिकठिकाणी सरबत व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कलश यात्रेतील भाविक प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत होते. भगवे फेटे परिधान केलेले युवक व महिला कलश यात्रेत लक्ष वेधून घेत होते.