शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:14 IST

धरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ३८ पैैकी २० अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध ठरले.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे पसंतीक्रमाने दोन-दोन एबी फॉर्म२९ डिसेंबर रोजी होणार आहे मतदान

धरणगाव, जि.जळगाव : येथील पालिकेच्या २९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रांची १३ रोजी छाननी करण्यात आली. एकूण ३८ अर्जांपैैकी २० अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध ठरले.उमेदवारी दाखल करताना सर्वच राजकीय पक्षांनी पसंतीक्रमानुसार दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यात शिवसेनेतर्फे नीलेश सुरेश चौधरी, राजेंद्र महाजन, भाजपतर्फे मधुकर माळी (रोकडे), संजय महाजन, राष्ट्रवादीतर्फे नीलेश भागवत चौधरी, दीपक आनंदा वाघमारे, काँग्रेसतर्फे दीपक जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सोयीनुसार ‘शाळा’ होत असल्याची चर्चा आहे.दि.१३ रोजी झालेल्या छाननीत वैध ठरलेले नामनिर्देशन पत्र असे- नीलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी), नीलेश सुरेश चौधरी (शिवसेना), प्रवीण रघुनाथ चौधरी, दीपक गोकुळ जाधव (काँग्रेस), संभाजी गोविंदा धनगर, तौसिफ सलिम पटेल, गोपाल जगन्नाथ पाटील, महेंद्र सुभाष पाटील, वसंतराव शिवदास भोलाणे, महेंद्र गुलाब महाजन, सुरेखा विजय महाजन, संजय छगन महाजन, उमेश जानकीराम माळी, मधुकर बन्सी माळी (भाजप), संजय एकनाथ माळी, मोहम्मद इशाक मोहम्मद यासीन, गुलाबराव रतन वाघ, दीपक आनंदा वाघमारे, हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल.

टॅग्स :ElectionनिवडणूकDharangaonधरणगाव