शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कजर्माफीसाठी धरणगावला ऐतिहासिक मोर्चा

By admin | Updated: May 20, 2017 13:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘शेतकरी संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - शेतक:यांना कर्जमाफी मिळावी, कापसाला 7 हजार भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी धरणगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘शेतकरी संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.  शेतक:यांठीचा हा ऐतिहासिक मोर्चा ठरला. बालाजी मंदिरापासून निघालेला मोर्चा शहरातील प्रमूख मार्गावरून उड्डाणपुलामार्गे तहसील कार्यालयात पोहचला. यावेळी गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, विलास पाटील, रमेश माणिक पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजपा-सेना सरकार वर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर  टिकास्त्र सोडले. तहसीलदार प्रशांत बोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले रमेश माणिक पाटील यांनी मंञी गुलाबराव पाटील हे सत्तेत नसताना शेतक:यांसाठी शिंगाडा मोर्चा काढत होते. आता सत्तेत आल्यावर, मंत्रीपद मिळल्यावर गप्प का झाले? असा सवाल उपस्थित करीत मतदार संघात अवैध धंद्यांच्या जिवावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला. मतदार संघातील सट्टा,पत्ता, दारू  15 दिवसात बंद न झाल्यास त्यांना मतदार संघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी  दिला.रणरणत्या उन्हात शेतकरी संघर्ष मोच्र्यात  शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  भाजपा- शिवसेना सरकार शेतक:यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दारू, सट्टा, पत्ता अशा अवैध धंद्यांना जोपासून पिढी बरबाद केल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला.