शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव तालुका अर्धशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:48 IST

एकाच दिवशी ८ रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण बाधित झाले ५१

धरणगाव : ९ रोजी शहरात एकूण ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या आता ५१ झाली आहे. तर अजून पावेतो ३७ संशयीतांचे रिपोर्ट प्रलंबीत आहे. ८ बाधितांमध्ये बजरंग चौक मराठे गल्लीतील ७ रुग्ण तर चिंतामणी मोरीया नगर मधील १ रुग्णाचा समावेश असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली. या सर्व परिसराला प्रशासनाने सील केले. दरम्यान ५१ पैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण १३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.धरणगावच्या कॉलनी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कॉलनीवासीयांमध्ये धडकी भरली आहे. ८ रोजी येथील नवदत्तदुर्ग नगरमध्ये एक रुग्ण आढळला होता.पाळधीचा संशयीत मयतपाळधी, ता. धरणगाव : येथे १ कोरानासंशयी तरुग्ण मयत झाला असून त्याच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तो पाळधी खुर्द येथील गोविंद नगरचा रहिवासी होता.