शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावला श्रीमद् भागवत कथा महायज्ञ संकीर्तन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:37 IST

श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला.

ठळक मुद्देसदगुरू जोग महाराज मोठे बाबा आळंदीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कीर्तनविनादेणगी, विना मानधन तत्त्वाने कीर्तन सप्ताह

धरणगाव, जि.जळगाव : येथील श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार महाराजांनी विनादेणगी विना मानधन तत्त्वाने हजेरी लावून कीर्तन रुपाने कृतज्ञता व्यक्त करून सेवा दिली.११ ते १८ डिसेंबर दरम्यान श्री गुरु वै.मोठे बाबा वारकरी सेवा संघ व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा सप्ताह नुकताच झाला. या सप्ताहात ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, मच्छिंद्र महाराज वाडीभोकर, श्रावणजी महाराज कुकाणेकर, संदीपानजी म.आळंदीकर, संजय महाराज पचपोर, देवरामजी महाराज दौंडकर, सदाशिवजी महाराज साक्रीकर व मुरलीधरजी महाराज कढरेकर या नामवंत कीर्तनकारांनी विना मानधन विनादेणगी सेवा दिली.या कीर्तन सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. यासाठी वारकरी संप्रदायातील सेवेकरी, ग्रामस्थ व युवकांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDharangaonधरणगाव