शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात युवक-युवतींचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:25 IST

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात युवक--युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष केला.

धरणगाव, जि.जळगाव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात युवक--युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष केला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी होते.उद्घाटन महंत भगवान महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी अ‍ॅड.दिलीप बोरसे यांची वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अजय शास्त्री, डॉ.गीताजंली ठाकूर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.दिलीप बोरसे, डॉ.मिलिंद डहाळे, संचालिका नीना पाटील, प्राचार्य डॉ.टी. एस.बिराजदार, पी.आर.चे मुख्याध्यापक, उपप्राचार्य डॉ.के.एम.पाटील, प्रा.बी.एन.चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एम.पाटील, प्रा.आर.आर.पाटील, परेवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मगनलाल बन्सी, विनोद रोकडे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.आर.पी.चौधरी, प्रा.आर.जे.पाटील, डॉ.के.डी. महाजन, डॉ.दीपक पाटील आदी उपस्थित होते.स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एन.एस.एस., एन.सी.सी., स्काऊट गाईड, रोव्हर रेंजर तसेच विविध परीक्षेतील गुणवंत, विविध स्पधेर्तील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी गीतगायन, फॅन्सीड्रेस, नाटक, पथनाट्य आदी मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमात जल्लोष केला.सूत्रसंचालन प्रा.डॉ.के.डी.महाजन यांनी, तर आभार प्रा.आर.जे.पाटील यांनी मानले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयDharangaonधरणगाव