शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे रामानंद नगरातून बंदी असतानाही वाळू वाहतूक करणारे चार वाहने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:56 IST

 रामानंद नगर परिसरात वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळपासून रामानंद नगर परिसरात बंदोबस्त तैनात केला. या भागातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या वाहनचालक व मालकांनी न्यायालयात पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे अपघातानंतर पोलिसांची कारवाई अपघात करणा-या डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखलन्यायालयातून होणार दंडात्मक कारवाई

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२:  रामानंद नगर परिसरात वाळू वाहतूक करणा-या डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळपासून रामानंद नगर परिसरात बंदोबस्त तैनात केला. या भागातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या वाहनचालक व मालकांनी न्यायालयात पाठविण्यात आले.रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ बुधवारी दुपारी बरकत मुस्ताक पाशा (वय,३०  रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड ६५६५) उडविले होते. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी व शरद पाटील यांच्या पथकाला वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रामानंद नगर परिसरात अवजड वाहनांना बंदी आहे. यांच्यावर झाली कारवाई बद्रीलाल बढीलाल पावरा (वय २४, रा.सेंधवा, ता.नेवाळी, मध्य प्रदेश) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९-८९३०, राजेंद्र चंद्रभान इंगळे (वय २८ रा.दिनकर नगर, जळगाव) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ ए.पी.५०६९ व ट्राली क्र.एम.एच.१९ बी.डी.२४४७, गणेश धर्मा पाटील (वय ३२,रा.रिधूर, ता.जळगाव) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ ए.पी.५१८४ व ट्राली क्र.एम.एच.१९ ए.एन.७०२९ व निलेश राजेंद्र भालेराव (वय २१ रा.खेडी,ता.जळगाव) डंपर क्र.एम.एच.१९-४४१४ यांच्यावर अवजड वाहतुकीची कारवाई करण्यात आली. या वाहन चालक व मालकांना न्यायालयात पाठविण्यात आले.डंपर चालकावर गुन्हा दाखल बुधवारी झालेल्या अपघात प्रकरणात डंपर क्र.एम.एच.१९ झेड ६५६५ यावरील चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी मनोज इंद्रेकर यांनी फिर्याद दिली. डंपर चालकाला पकडल्यानंतरही फिर्यादीत अज्ञात चालक दाखविण्यात आला आहे. गुरुवारीही डंपर मालक निष्पन्न झालेला नव्हता.