शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:33 IST

जळगाव : गेल्या १५ वषार्पासून विना अनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यांवर काम करणाऱ्या उपोषणकर्त्या शिक्षकांना मुंबई येथील आझाद मैदानावर ...

जळगाव : गेल्या १५ वषार्पासून विना अनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यांवर काम करणाऱ्या उपोषणकर्त्या शिक्षकांना मुंबई येथील आझाद मैदानावर पोलीसांकडून अमानुष लाठीमार करणाºया सरकारचा जिल्ह्यातील शिक्षकांतर्फे अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला.धरणगाव : येथे तालुका माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, टीडीएफ व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांतर्फे तीव्र निषेध केला. काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. तहसीलदार मिलींद कुलथे यांना निवेदन देण्यात आले.मुख्याध्यापक संघाचे प्रा.बी.एन.चौधरी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी.के.पाटील, टीडीएफचे जिल्हा कौन्सिल सदस्य शरदकुमार बन्सी, टीडीएफ अध्यक्ष डी.एस.पाटील, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील, टीडीएफचे उपाध्यक्ष पी.डी.पाटील, पी.आर.चे आर.के.सपकाळे, डॉ.वैशाली गालापूरे, वंदना डहाळे, सुरेखा तावडे, कैलास वाघ, एन.आर.सपकाळे, इंदिरा गाधी विद्यालयाचे डी.एन.पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल कोळी, एस.व्ही.आढावे, हेमंत माळी, चंद्रकांत भोळे, आदर्श विद्यालयाचे किरण चव्हाण, अँग्लो उर्दूचे शकील शेख, एस.पी.सोनार, एस.के.बेलदार, जी.आर.सृर्यवंशी, आर.जी.खैरे, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून मंगळवारी निषेध केला.पारोळा : येथे जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकारी, सदस्य व सभासदांनी निषेध केला.अमळनेर : तालुक्यातील मुख्याध्यापक संघ, टी.डी.एफ.शिक्षक भारती, क्रीडा, कलाध्यापक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेकडून काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन तुषार पाटील, एम.ए.पाटील, संजय पाटील, सुशिल भदाणे, आर.जे.पाटील, सचिन सांळुखे, सुनील वाघ, हर्षल पाटील आदींनी केले.