शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे शेतकºयांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 18:46 IST

पीककर्ज मिळण्यात अडचणी : सातबाराच्या उताऱ्यावर बोझा बसवून मिळावा

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शेतकरी पीककर्जासाठी तलाठ्याकडे बोझा बसविण्याकरीता फिरत असून, नेटवर्क सर्व्हर हे नेहमी बंद असल्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकºयांना सातबारावर बोझा बसवून मिळावा यासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी तहसील व पोलीस प्रशासनास निवेदन दिले.तालुक्यातील शेतकºयांनी सोमवारी दुपारी एकला विश्रामगृहात बैठक घेतली. आचारसंहिता लागू असल्याने शांततेच्या मार्गाने तहसील कार्यालयात मूकमोर्चा काढला. नायब तहसीलदार एन.झेड.वंजारी व हे.कॉ.प्रताप पाटील, फिरोज बागवान यांना निवेदन देण्यात आले.कुठलीही कार्यवाही न झाल्यास, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काळू पाटील यांनी सांगितले.याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील शेतकरी पीक कर्जासाठी वणवण फिरत आहेत. सर्वर डाऊन झाल्यामुळे सातबारा उताºयावर तलाठी बोजा बसवून देत नाहीत. बोजा न बसविल्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज मिळत नाही. यासंबंधी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त व मंत्रालयातील सचिव व मंत्री जबाबदार असून, जून महिना आला तरी शेतकºयांना पीक कर्जापासून शासन वंचित ठेऊ इच्छित आहे. आपण ताबडतोब सर्व्हरबाबत शासनाकडे पाठपुरावठा करून त्वरित उताºयावर बोजा बसविण्याची प्रक्रिया सुरू करावी.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पारोळा तालुकाध्यक्ष काळू रामदास पाटील, दगडी सबगव्हाण विकासो चेअरमन सुभाष बाबूलाल पाटील, सीताराम हरी पाटील (कंकराज), वसंत रामभाऊ पाटील, विजय पाटील, अर्जुन पाटील, ताराचंद वंजारी, गणेश पाटील, अनिल पाटील, प्रताप पाटील, संजय सोनार, आत्माराम मराठे, नगराज पाटील, भगवान सोनार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.