शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे एम आयडीसीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:10 IST

पहूर येथे एम आयडीसीची मागणी

पहूर, ता.जामनेर : परीसरात रोजगार उपलब्ध होण्यासाठी येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी या मागणीचा ठराव पेठ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमुखी मंजूर करण्यात आला आहे.अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे होते. यादरम्यान विविध शासकीय योजना तसेच पहूरला तालुका दर्जा प्राप्त व्हावा यासह आयत्या वेळी मांडण्यात आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आलीे. रवींद्र पांढरे यांनी पहूर येथील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याद्रुष्टीकोणातून एमआयडीसीबाबत विषय मांडला. यासाठी पाणी पुरवठा उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे माजी सरंपच प्रदिप लोढा यांनी मत व्यक्त केले.बॅलेटपेपरसह विविध मागण्यानिवडणूक बॅलेटपेपर पध्दतीने घेण्याची मागणी राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश पाटील यांनी केली आहे. गुरांना चरण्यासाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणें पावसाळ्यातील आपत्कालीन परीस्थितीवर उपाय योजना, हगणदारी मुक्त गाव, स्वच्छता संदर्भात चर्चा झाली.अनेकांचे सत्कारपहूरचे भुमीपुत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी दिपक पाटील यांनी गावासाठी दाखविलेल्या दात्रुत्वाबद्दल तसेच मुख्यध्यापक पी.टी. पाटील यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान झाल्याने गौरव करण्यात आला. यावेळी सरंपच निता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, अ‍ॅड. एस. आर. पाटील, सलीम शेख गणी, संदीप बेढे, शरद पांढरे, रवींद्र मोरे, भारत पाटील, संतोष चिंचोले, सुषमा चव्हाण, ईश्वर बारी, ईश्वर देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.