शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणीचा दीपकचा मृतदेह आढळला मादणीच्या तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:46 IST

संशयास्पद मृृत्यू: पोलीस अधिक्षक श्वानपथकासह घटनास्थळी दाखल

फत्तेपूर.ता. जामनेर- येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ११ वर्षीय विद्यार्थी व आई- वडिलांना एकुलता एक पुत्र दीपक ईश्वर सुपलकर (गोंधळी) रा. लोणी, ता. जामनेर हा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा १८ रोजी मादणीच्या तलावात मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दीपक हा १६ रोजी घरी पोहचलेला नव्हता. याबाबतच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या दृष्टिने तपास सुरु असताना १८ जुलै रोजी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे (चाळीसगाव परिमंडल), उपविभागीय पो.अधिकारी ईश्वर कातकडे (पाचोरा भाग), स्थानिक गुन्हा शाखा जळगावचे पो.निरिक्षक बापू रोहम, पहूरचे स. पो.निरीक्षक डी.के. शिरसाठ हे शाळेत चौकशीसाठी आलेले होते.दरम्यान दुपारी २.३० वा.मादणी येथील ल.पा. तलावातील एका डबक्यात एक प्रेत तरंगताना गुराख्यांनी पाहिले. ही वार्ता शाळेत पोलिस अधिकाऱ्यांना कळताच हा ताफा तलावाकडे गेला. तेथे असले प्रेत हे दीपकचेच असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेसंर्भात डॉ.पंजाबराव उगले हे देखलील श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. आईवडिल यांची विचारपूस केली. अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना करून प्रेत उत्तरिय तपासणीसाठी शासकिय न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा जळगाव येथे रवाना केले.या प्रकरणाबाबत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होती. उत्तरीय तपासणीचा काय अहवाल येतो याकडे परीसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.