शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे येथील लहान पुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

गावागावांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील - ना. गुलाबराव पाटील धरणगाव : गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ ...

गावागावांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील - ना. गुलाबराव पाटील

धरणगाव : गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा गावागावांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते विवरे येथे लहान पुलाच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण पाटील होते. मागील काळात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विवरे येथील लहान पुलाच्या कामासाठी शासनाच्या नाबार्डमधून ४५ लक्ष निधी तर जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्णमधून ३५ लक्ष असा एकूण ८० लाख निधी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी मंजूर केला होता. या पुलाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी विवरे येथे पेव्हिंग ब्लॉक व काँक्रिटीकरणासाठी निधी देणार असल्याचे घोषित केले.

याप्रसंगी विवरे सरपंच किरण पाटील, भगवान महाजन, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, उपतालुकाप्रमुख मोतीआप्पा पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, अमोल पाटील, न.पा. गटनेते पप्पू भावे, प्रमोदबापू पिंपळे, उपसरपंच नितीन पाटील, मोहन महाजन, भानुदास पाटील, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

220821\1622-img-20210822-wa0056.jpg

पुलाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले