शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीएमसीमध्ये ऑक्सिजन टँकरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

जळगाव : भाजपच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते ...

जळगाव : भाजपच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

जिल्ह्यासाठी दर आठवड्याला एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आले आहे. हे तिसरे टँकर असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी दिली. या ऑक्सिजनसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसून तो मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजप गट नेते भगत बालानी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. या ऑक्सिजन टँकरसाठी भारतीय जनता पार्टीकडून निधी दिला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे टँकर उपयोगात आणण्यात येणार असल्याचे आमदार चंदूलाल पटेल यांनी सांगितले.