शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन पाईपलाईनचे न्हावी येथे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:19 IST

लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन पाईपलाईन लोकार्पण, उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.

न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन पाईपलाईन लोकार्पण, उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी आ.शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार उषाराणी देवगुणे, यावल सभापती पल्लवी चौधरी, चेअरमन सातपुडा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, पं.स.सदस्य सर्फराज तडवी, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, ग्रामविकास अधिकारी के.आर.देसले, सर्कल जे.डी.बंगाळे, पोलीस पाटील संजय चौधरी, तलाठी लीना राणे, दीपाली बारी, नितीन चौधरी, मिलिंद महाजन, उमेश बेंडाळे, रवींद्र तायडे, नगराध्यक्षा महानंदा होले, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.इंजिनिअरिंग कॉलेज अध्यक्ष शरद महाजन यांनी सुरवातीपासून कोविड सेंटरसाठी दोन्ही वसतिगृह विनामूल्य उलब्ध करुन दिले तसेच सुरवातीपासून ग्राम पंचायतीचा मोलाचा वाटा उचलेला आहे या सर्वांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYawalयावल