शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिरच्छेद केलेला आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:07 IST

घोडसगाव शिवार : ओळख पटेना, हात व पाय वेगळे करीत निर्घृणपणे केला खून

मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगांव शिवारातील नदीपात्रालगत पूर्णा नदीपात्रात कुंडजवळील पंपिग हाऊस येथे ६० ते ६५ वयोगटातील अनोळखी वृद्धाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळुन आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.सदर वृद्धाचे तीक्ष्ण हत्याराने दोघे हात व दोघे पाय देखील धडावेगळे केले असून पायांचा शोध सुरू आहे. या क्रूर पद्धतीने केलेल्या खुनाची माहिती देणाऱ्यास पोलिसांतर्फे २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.५ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घोडसगांव शिवारातील पंपिग हाउस जवळ पदीपात्रालगत अनोळखी इसमाचे प्लॉस्टीकच्या पिशवीत मुंडके बांधुन पाण्यात फेकलेले गाठोडे मिळुन आले. सदर इसमाचे वय अंदाजे ६० ते ६५ च्या वयोगटातील असुन वर्ण गोरा, दाढी व मिशी वाढलेली तसेच केस लांब आहे. अनोळखी मयत इसमास कोणीतरी अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने शीर व हातपाय धडावेगळे करुन जीवे ठार मारले आहे.मयताचे डोके व धळ वेगवेगळे करुन काळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या पिशवीत गाठोडे बांधुन पुर्णानदीच्या पात्रात फेकुन दिलेले होते.शोध घेतल्यानंतर शीर व धड तर गवसले परंतु अद्याप मृतांचे दोघे हात व दोघे पाय मिळून आलेले नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेखुनाबाबत माहिती देणाºयास२५ हजारांचे बक्षीसयाबाबत अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्या साठी तसेच खुनाबाबत माहिती देणाºयास २५ हजाराचे रोख बक्षीस व सन्मान चिन्ह जाहीर केले आहे. त्या दृष्टीने मयतांच्या वारसांना व गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसात ५/२०२० ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.