शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

जळगाव: बेबीबाई निकम (५९, रा. खोटेनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, तीन मुले, ...

जळगाव: बेबीबाई निकम (५९, रा. खोटेनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुलाब निकम यांच्या पत्नी होत.

-------------

इलीमुन्नीसा सय्यद

ममुराबाद : इलीमुन्नीसा सय्यद (८०, रा. पिंप्राळा) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अजमलखान पठाण यांच्या त्या भगिनी होत.

-------------

जमरूतबी पठाण

ममुराबाद : जमरूतबी पठाण (९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. हिदायतखान पठाण यांच्या त्या आई होत.

------------------

दिनकर पवार

जळगाव : दिनकर पवार (६८ विश्वकर्मा नगर, जळगाव) यांचे ८ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात, पत्नी, मुलगा, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार असून ते विनायक पवार यांचे वडील होत.

--------------

उदय जोशी

जळगाव : उदय जोशी (७६, रा. गणगोपी अपार्टमेंट) यांचे १० रोजी ठाणे येथे निधन झाले. ते राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

----------

राजाराम वाणी

जळगाव : राजाराम वाणी (८८, रा. कानळदा, ह.मु. जळगाव) यांचे १० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते एकनाथ वाणी यांचे वडील होत.

------------

रेखाबाई पाटील

जळगाव : रेखाबाई पाटील (६०, स्व. धनाजी काळेनगर, शिवाजीनगर) यांचे ९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या भास्कर पाटील यांच्या आई होत.

-----------

वसंत चौधरी

जळगाव : वसंत चौधरी (८२, रा. ममुराबाद) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

-------------