शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

निधन वार्ता - ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST

अरडेजा-निधन जळगाव : कन्हैयालाल सुमनचंद अरडेजा(६५, रा.गणपतीनगर, जळगाव) यांचे २९ रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

अरडेजा-निधन

जळगाव : कन्हैयालाल सुमनचंद अरडेजा(६५, रा.गणपतीनगर, जळगाव) यांचे २९ रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते अवतार ट्रेडिंगचे संचालक होते.

-----------

फोटो नं. ३०लाजीबाई -निधन

लाजीबाई मेंघाणी

जळगाव : लाजीबाई नामदेव मेंघाणी (५८, रा.सिंधी कॉलनी) यांचे २८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. त्या गोपाल मेंघानी यांच्या मातोश्री होत.

------------

फोटो नं. ३०गंगाराम -निधन

गंगाराम सैंदाणे

जळगाव : गंगाराम मारोती सैंदाणे (पुऱ्हाणेवाले) (६३, रा.बालाजीपेठ, जळगाव) यांचे २९ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे , जावई, मोठे बंधू व तीन बहिणी असा परिवार आहे. ते दीपक सैंदाणे यांचे वडील होत.

--------------

फोटो नं. ३० कल्पना भटजी-निधन

कल्पना भटजी

जळगाव : कल्पना मधुकर भटजी(गुरव) (६९, रा.जळगाव) यांचे २४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

------------

फोटो नं. ३०सीटीआर५४

जनार्दन नेहते

जळगाव : जनार्दन हिरामण नेहते (५२, रा.रामचंद्रनगर, जळगाव) यांचे २९ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३० रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.