शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

डोंगरगाव येथे दीड लाखासाठी विवाहितेची हत्या

By admin | Updated: September 24, 2015 00:17 IST

माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने 35 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना डोंगरगाव, ता. शहादा येथे बुधवारी घडली

शहादा : घर बांधण्यासाठी व रिक्षा घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने 35 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना डोंगरगाव, ता. शहादा येथे बुधवारी घडली. याप्रकरणी या विवाहितेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, डोंगरगाव येथील संजय सखाराम शिरसाठ याचा नकाणे, ता. धुळे येथील मीनाक्षी हिच्याशी 15 वर्षापूर्वी विवाह झाला. मात्र लगA झाल्यापासून या महिलेने माहेरून दीड लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यातूनच 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मीनाक्षीला जिवे ठार मारले. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह गावातीलच विहिरीत टाकला.

ही घटना या विवाहितेच्या माहेरी समजल्यानंतर या विवाहितेची आई मथाबाई लक्ष्मण गायकवाड यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून मीनाक्षीचे पती संजय सखाराम शिरसाठ, सासरे सखाराम भिका शिरसाठ, सासू मायाबाई सखाराम शिरसाठ, दीर राजेंद्र सखाराम शिरसाठ, अनिल सखाराम शिरसाठ सर्व रा. डोंगरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.