शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

विजेच्या धक्क्याने आव्हाणे येथील वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: June 8, 2017 17:25 IST

सुमनबाई रमण पाटील या वृध्देस विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या खांबाला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता आव्हाणे येथे घडली.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.8 - घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेलेल्या सुमनबाई रमण पाटील (वय 65) या वृध्देस विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या खांबाला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता आव्हाणे (ता.जळगाव) येथे घडली. गावात गेल्या 14 तासापासून वीज पुरवठा बंद आहे. गुरुवारी विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला. घरातील साफसफाई झाल्यानंतर सुमनबाई या खांबाजवळच कचरा टाकायला गेल्या होत्या.  महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा हा बळी असल्याचा आरोप गावक:यांनी केला.
सुमनबाई यांचे पती रमण पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा विलास आणि कैलास हे खासगी वाहनावर चालक आहेत. ही घटना तसेच वीज पुरवठय़ाबाबत महावितरण कंपनीशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे गावक:यांनी सांगितले.