शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक पथकातील हवालदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:05 IST

रावेर : मुंबई, औरंगाबादला सुरू होते उपचार

रावेर : लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता नियंत्रण कक्षांतर्गत चोरवड सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकातील हवालदार राजेंद्र पाटील यांचा ७ मे रोजी मृत्यू झाला.सर्वेक्षण पथकात सेवा बजावत असतांना हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बाबुराव पाटील (वय ५२) (रा.अंतुर्ली ता.मुक्ताईनगर) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना अत्यवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यांची चिंताजनक प्रकृती पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथूनही मुंबई येथे सर जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.याठिकाणी त्यांच्या प्रकृतीत फरक न जाणवल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात परत आणले होते. त्याठिकाणी औषधोपचार सुरू असताना त्यांचा ७ मे रोजी अकस्मात मृत्यू झाला. सदरील अकस्मात मृत्यूचे कागदपत्र शून्य क्रमांकाने औरंगाबाद पोलिसांकडून रावेर पोलिसात दाखल झाल्याने गुरुवार १६ मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.