शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व पाण्याअभावी काळवीटाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:42 IST

दुर्लक्ष : उपचाराच्या प्रतीक्षेत सोडले प्राण

धरणगाव : तालुक्यात पावसाच्या दडीमुळे वन्यजीवांना अन्न व पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. २९ रोजी तालुक्यातील नारणे-कामतवाडी शिवारात दुपारी एक पूर्ण वाढ झालेले काळवीट यामुळे अत्यवस्थ आढळून आले. मात्र हा प्रकार गावकऱ्यांनी कळवूनही वनक्षेत्र अधिकारी वेळेवर न पोहचल्याने या काळविटाचा मृत्यू झाला. याबाबत वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाºयावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यां सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केली आहे.याबाबत वृत्त असेकी नारणे-कामतवाडी शिवारात शनिवारी दु १.२५ वा एक पूर्ण वाढ झालेले काळवीट अत्यवस्थ, व्याकूळ अवस्थेत आढळून आले होते. कदाचित त्यास भूक, तहान लागली असावी म्हणून नागरिकांनी त्यास चारा व पाणी दिले. मात्र ते खाऊ शकत नव्हते. याची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी आरएफओ बी. एस. पाटील यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. पाटील यांनी येण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता एका वनरक्षकाला पाठवून काम धकवण्याचा प्रयत्न केला. या टाळाटाळीत व योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने काळविटाने दु. २.३० वा.प्राण सोडला. या अक्षम्य अपराधाबद्दल सरोज पाटील यांनी तिव्र नाराजी व्यक्त करुन वरीष्ठ अधिकाºयाशी संपर्क साधला. त्यानंतर संध्याकाळी वनविभागाचे वनरक्षकाने मृत काळवीट ताब्यात घेवून रात्रभर एरंडोल येथील कार्यालयात ठेवले.आरएफओ बी.एस.पाटील यांनी वनरक्षक उमेश भारुळे, वनपाल पी. डी. पाटील, एस.एम.पाटील, एन.एम.क्षिरसागर यांचे सह मृत काळवीट एम.एच.१९- एम ९४२३ या वाहनाने धरणगाव तालुका पशु चिकित्सक दवाखान्यात आणले. तेथे डॉ. पी. व्ही. सोनवणे यांनी पोस्टमार्टेम करुन काळवीट वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.साळवा पशूचिकित्सक बेपत्ता...साळवा केंद्रावर दिलेले पशू चिकित्सक प्रशांत पाटील आठ दिवसापासून गैरहजर असल्याचा आरोप सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केला. ते दवाखान्यात उपस्थित असते तर काळविटाचे प्राण वाचू शकले असते. त्यांची चौकशी करुन निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.बैठकीत होतो व्यस्त- आरएफओसदर घटनेबद्दल खुलासा करतांना आरएफओ बी. एस. पाटील यांनी सांगितले की, आपण शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या तयारीत व्यस्त होतो असे ते म्हणाले. धुळ्याचे वरीष्ठ अधिकारी बैठकीला आलेले असल्याने आपण घटनास्थळी पोहचू शकलो नाही, असेही पाटील म्हणाले.