शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नगरदेवळा येथील प्रौढाचा लॉजमध्ये मृत्यू

By admin | Updated: March 29, 2017 17:45 IST

नवीपेठेतील गुरुकृपा लॉजमध्ये वास्तव्यास असलेले विलास नारायणसिंग परदेशी (वय-39, रा़ नगरदेवळा ता़पाचोरा) हे बुधवारी सकाळी 8 वाजेच्या लॉजमधील बाथरूमध्ये मयतस्थितीत आढळून आल़े

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात : पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल

जळगाव,दि.29- नवीपेठेतील गुरुकृपा लॉजमध्ये वास्तव्यास असलेले विलास नारायणसिंग परदेशी (वय-39, रा़ नगरदेवळा ता़पाचोरा) हे बुधवारी सकाळी 8 वाजेच्या लॉजमधील बाथरूमध्ये मयतस्थितीत आढळून आल़े त्याचे मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही़ याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद नाही़
विलास परदेशी हे नगरदेवळा येथे पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्यास आहेत़ ते सांगली येथील खत-बियाण्यांच्या कंपनीत मार्केटींगचे काम करत होत़े या कामानिमित्ताने ते 16 मार्च रोजी जळगावात आले होत़े नगरदेवळा ते जळगाव प्रवासाची अडचण असल्याने ते व.वा.वाचनालय परिसरातील गुरुकृपा हॉटेल येथे लॉजिंगमध्ये थांबले होत़े
हॉटेलमधील कर्मचारी अजरून राणे यांना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास परदेशी यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला़ खोलीत चौकशी केली असता, बाथरूममध्ये परदेशी पडलेले होत़े त्यांनी तत्काळ व्यवस्थापक गयभू पाटील यांना माहिती दिली़ त्यांनी मालकांना कळविल़े  मालक रामकुमार दर्डा यांनी तत्काळ हॉटेल गाठल़े पोलिसांना माहिती दिली व 108 रुग्णवाहिकेला पाचारण केल़े डॉक्टरांनी तपासले असता ते मृत असल्याचे घोषित केल़े 
परदेशी यांच्या मृतदेहाजवळ मद्याची बाटली मिळून आली़ रूमधील कपडय़ाची बॅग पोलिसांनी जप्त केली आह़े त्यात आढळून आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी परदेशी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला़ ते खते सांगली येथील खते कंपनीत कामाला असून कंपनीच्या कामानिमित्ताने जळगावात आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितल़े