शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे कुºहाडीचा धाक दाखवून दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:28 IST

चोरटे पसार : ६१ हजाराचा ऐवज लंपास

चोपडा : येथील गुरुकुल नगरातील रहिवासी बन्सी साबा बारेला याच्या घरात तिघा चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून रोख रकमेसह ६१ हजाराचा ऐवज लुटून ते पसार झाले.पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, गुरुकुल नगरात ३ रोजी रात्री ११ ते ४ रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान बन्सी साबा बारेला यांच्या घरात रात्री तिघा चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात शिरले.यावेळी बन्सी बारेला यांची मुलगी घरात होती तीस कुºहाडीचा धाक दाखवून खाटेखाली ठेवलेली पेटीचे कुलूप तोडून त्यातील तीन ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र , ५३ हजाराची रोख रक्कम व जुना मोबाईल असा एकूण ६१ हजाराचा ऐवज लुटून ते फरार झाले.याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात बन्सी साबा बारेला याच्या फियार्दीवरून अनोळखी तिघांविरुद्ध भादवी ३८० , ४५८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.नागरीकांमध्येभीतीचे वातावरणशहरातील नागरी वस्तीत सदर घटनेने भीतीचे वातावरण पसरलेले आहे. दरोड्यातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच चोरट्यांवरर वचक रहावा यासाठी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Robberyदरोडा