शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नृत्यातून विद्याथ्र्यानी घडविले देशभक्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:57 IST

27 शाळांचा सहभाग

ठळक मुद्देसुभाष चौक अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीवेशभूषेने वेधले लक्ष

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- ‘तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा, कदम कदम बढाते जा, जय हो, सत्यमेव जयते, वंदे मातरम, संदेसे आते है, सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो..’ यासह विविध देशभक्तीपर गीतांवर सादर नृत्याविष्कारातून विद्याथ्र्यांनी देशभक्ती जागवत सामाजिक संदेश दिले.  नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित  स्पर्धेत शहरातील  27 शाळांनी सहभाग नोंदविला.सुभाष चौक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 121 व्या जयंती निमित्त समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे,  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा विरोधी पक्षनेते सुनील माळी, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड उपस्थित होते. 

क्रांतीकारकांच्या जीवनकार्याला उजाळाविद्याथ्र्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणा:या क्रांतीकारकांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. याप्रसंगी नितीन चांडक, संजय गांधी, विजय जगताप, भरतकुमार शहा आदी उपस्थित होते.  सूत्रसंचलन प. न. लुंकड विद्यालयातील विद्याथ्र्यांनी केले. सुभाष चौक बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.समूह नृत्य स्पर्धेत शहरातील अनेक शाळांतील विद्याथ्र्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 

वेशभूषेने वेधले लक्षस्पर्धेत सहभागी झालेल्या विद्याथ्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, शहिद भगतसिंग, राजगुरु, सुकदेव यांच्यासह  विविध राज्यांतील वेशभुषा करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 

स्पर्धेतील विजेत्या शाळानेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित  समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिनव माध्यमिक विद्यालयाने मिळविला तर नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय  द्वितीय तर अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला.  डॉ. अविनाश आचार्य विद्यामंदिर, ज. सु. खडके विद्यालय, विद्या विकास मंदिर, सिद्धीविनायक विद्यालय, श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, जय दुर्गा माध्यमिक विद्यामंदिर या शाळांच्या  विद्याथ्र्याना उत्तेजनार्थ परितोषिकाचे मानकरी ठरले.