शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील गुढे येथे सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:20 IST

गुढे येथील कृष्णराव देवराव पाटील विद्यालयात आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देआनंद मेळाव्याचा विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही घेतला लाभसकाळी सत्कार समारंभ, तर दुपारच्या सत्रात रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमविविध खाद्यपदार्थांचा गावातील खवय्यांनीही घेतला लाभ

गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील कृष्णराव देवराव पाटील विद्यालयात आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. चेअरमन उ.रा. पवार अध्यक्षस्थानी होते.सकाळीच्या सत्रात प्रतिमा पूजन, सत्कार समारंभ पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगातील चार पैसे कमवायचे धाडस आणी व्यवसाय मार्गदर्शन म्हणून स्वत: बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यात व्यवसायाचा अभ्यास घेतला. या स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच कृष्णराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पाव वडा, मुंग भजी, पोहे, कचोरी, समोसा, पाणीपुरी, खमण, आईस्क्रीम यासारखे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. गावातील खवय्यांनी गर्दी केली होती. यावेळी संगीत खुर्ची, निंबू चमचा, मडके फोडणे यासारखे खेळ घेण्यात आले.दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन विकास पाटील, चाळीसगाव मेडिकल असोशियनचे अध्यक्ष योगेश भोकरे, मुख्यध्यापक आर.व्ही.पिंगळे, ग्रामस्थ मोतीराम पाटील यांनी केले. रंग तारी, दारुबंदीबाबत जनजागृतीपर गाणी, नाटिका सादर करण्यात आल्या.कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक आर.व्ही.पिंगळे, पर्यवेक्षक आर.एम.आहिरे, शिक्षक संजय शिनकर, पी.एल.कोळी, सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकBhadgaon भडगाव