शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून मिळाली सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:54 IST

मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे संमेलनासाठी उपस्थित साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केल्या आपल्या भावनाअशी संमेलने नियमितपणे व्हावीत

जामनेर, जि.जळगाव : मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली.जामनेरात कित्येक वर्षांनी सांस्कृतिक, साहित्यिक अनुभव या संमेलनाच्या निमित्ताने अनुभवता आला. दिवसभरातील कार्यक्रर खूपच दर्जेदार होते. नवीन वर्षापासून असेच साहित्यिक कार्यक्रम व्हावेत हीच अपेक्षा.- प्रा.शुभदा गारखेडकर, जामनेरराज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलन जामनेरला होणे ही भाग्याची गोष्ट आहे. या संमेलनातून साहित्यिक मेजवानी मिळाली. कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती की, असे दर्जेदार साहित्यिक कार्यक्रर वारंवार व्हावेत. सरत्या वर्षाची ही अनोखी भेटच मिळाली. यासाठी संमेलन आयोजकांचे आभार मानले पाहिजेत.- भारती एम. सावखेडकर, जामनेरतावडी बोली साहित्य संमेलनातून आपल्या नित्याच्या बोली भाषेविषयी नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण भागातील तावडी बोलीची माहिती नवीन पिढीला स्फूर्ती देणारी असून, ती संमेलनाच्या माध्यमातून मिळाली.- डॉ. आशिष महाजन, जामनेरमातृभूमीची मायबोली सातत्याने तेवत ठेवण्यासाठी व बोलीभाषेचा जागर करण्यासाठी झालेले तावडी बोली संमेलन अविस्मरणीय ठरले. ते स्मरणात राहील. यातून आपली तावडी किती समृध्द आहे याची प्रचिती आली.- रमेश जाधव, जामनेरबोलीभाषा ही त्या-त्या भागाची भाषिक संपत्ती आहे. यामुळे ग्रामीण भागात अशी संमेलने घेणे ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. यातून नवोदितांनाही व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.-किशोर पाटील कुंझरकर, एरंडोल

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर