शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी अजून काही दिवस टाळावी -प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 22:51 IST

आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.

यावल, जि.जळगाव : रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांनी दक्ष राहिल्यानेच कोरोना संसर्गापासून नागरिक दूर आहेत. ही बाब दोन्ही तालुकावासीयासाठी दिलासादायक असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, लॉॅकडाऊन हे मुख्यत: आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे. याचा मुख्य उद्देश हा कोरोनाची साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे, सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मागील एक महिन्यापासून आपण त्याचे तंतोतंत पालन करत आहोत.मास्क न वापरणारे आणि आणि विनाकारण गाडीवर फिरणारे यांच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड प्रशासनाने वसूल केला आहे.परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून फैजपूर उपविभागात एक हजार रुग्णांसाठी आवश्यक सुविधांसह सेंटर उभे केले आहे.प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या कक्षांमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत.सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, आरोग्य सेविका, आशावर्कर, प्रशासकीय यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYawalयावल