शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गोविंदाला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

By admin | Updated: May 14, 2017 17:22 IST

हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 -  सिनेअभिनेता गोविंदा यास पाहण्यासाठी रविवारी शहरात  चाहत्यांची प्रंचड गर्दी झाली. यातच गोविंदाला येण्यास तासभर उशीर झाला, तरीदेखील चाहते जागेवरून हलले नाहीत. भर उन्हात चाहते ताटकळले. हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करीत उपस्थितांची मने जिंकली.  शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गोविंदा आला. दुपारी 12.30 वाजता तो येईल, असे संयोजकांनी सांगितले होते. परंतु त्याला येण्यास तासभर उशीर झाला. तोर्पयत व.वा.वाचनालय, देशमुख शाळा व या भागातील मुख्य रस्त्यांवर अनेक चाहते थांबले. दुपारी 1.34 वाजता गोविंदाचे आगमन झाले. पांढ:या रंगाच्या महागडय़ा चारचाकीतून तो आला. त्याचे आगमन होताच चारचाकीभोवती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी मोबाईलमध्ये  त्याची छायाचित्रे व व्हीडीओ काढण्यास सुरुवात केली. प्रचंड लोटालोटी व बाउन्सरचा हस्तक्षेपप्रचंड लोटालोटी व आरडाओरड सुरू झाली. अशातच 10 ते 12 बाउन्सरांनी गोविंदाभोवती साखळी तयार केली व त्याला हॉटेलात सुरक्षितपणे नेण्यात आले. चाहत्यांना अभिवादन व गणपती बाप्पांचा जयजयकारहॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ म्हणत त्याने गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष केला. या वेळी चाहत्यांनी एकच आनंद व्यक्त करीत प्रतिसाद दिला. बडी मासूम लगती थीनंतर गोविंदाने बडी मासूम लगती थी तू रे.. बडी तपती थी तू रे मै देखता था तब.., हे गाणे सादर करून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. जळगावात प्रेम मिळालेगोविंदाने जळगावात आल्याचा विशेष आनंद होत आहे. मला जळगावात प्रेम मिळाले. चाहते एवढय़ा उन्हात भर रस्त्यावर उभे आहेत. खूप प्रेम चाहत्यांकडून मिळाले, असे म्हणत गोविंदाने चाहत्यांचा निरोप घेतला.