शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

किडींच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक धोक्यात 

By ram.jadhav | Updated: September 7, 2017 23:32 IST

खर्च वाढला : तात्काळ उपाययोजना कराव्या 

ठळक मुद्देकिडींची प्रतिकारक क्षमता वाढत आहे़एकाच गटातील औषधांना मिळतोय अल्प प्रतिसादशेतकºयांचा खर्च वाढला

राम जाधव / ऑनलाईन लोकमत

जळगाव : ब:याच दिवसांच्या खंडानंतर आलेल्या पावसाने गेल्या आठवडय़ात मुंबई, नासिक व पुण्यासह कोकण पट्टयातच पाय रोवल्याने उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता़ यामुळे खरीपाच्या पिकांना काही भागात काही अंशी जिवनदान मिळाले असले, तरी जोरदार पावसाची अत्यंत गरज अद्यापही आह़े मात्र दोन ते तीन आठवडे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व रिमङिाम पावसामुळे खरीपाच्या पिकांवर रसशोषक किडींना पोषक हवामान तयार झाल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आह़े विशेष करून कपाशीच्या पिकावर तुडतुडे, थ्रिप्स व मिलीबग या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान होत आह़े त्यामुळे निसर्गाने मारल्यानंतर आता उरला सुरला हंगाम ह्या किडींमुळे वाया जात आह़े बदलेल्या वातावरणामुळेही कपाशीच्या पिकांची पातीगळ मोठय़ा प्रमाणावर होत़े यामुळे कपाशी पिकाचे आणखीनच नुकसान होवून शेवटच्या काळात शेतक:यांना फटका बसत आह़े या किडीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणा:या विविध प्रकारच्या औषधींनाही ही किडी प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतक:यांचा खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आह़े  या किडींची प्रतिकारक्षमता काळानुरूप वाढत आह़े तसेच सध्या ज्या गटातील औषधे या किडींवर फवारली जातात, त्या रासायनिक संयुगातील औषधांना ही किडी आता प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आह़े यामध्ये अॅसेटॅमिप्रिड, अॅसिफेट, इमिडाक्लोरोप्रिड, फिफ्रोनिल, फ्लुकोनॅमाईड इत्यादींचा समावेश आह़े कालांतराने या सर्वच रसशोषक किडींची प्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक दिवसांपासून बाजारात असलेल्या या औषधींचे प्रतिलिटर वापरण्याचे प्रमाण वाढवूनही त्यांचा परिणाम होत नाही़ मात्र पर्याय नसल्याने शेतकरी प्रमाण वाढवून याच औषधींचा वापर करावा लागत आह़ेसध्या बाजारात असलेल्या लॅमडा साहॅलोथ्रिन, डायमेथोएट, थायोमिथॅक्झॉम, सायपर मेथ्रिनसह प्रोफेनोफॉस इत्यादी आंतरप्रवाही औषधे वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव ब:याच अंशी कमी करता येईल़ मात्र ही औषधे प्रतिलिटर योग्य प्रमाणात वापरली जावीत़ दोन पेक्षा जास्त औषधे एकत्र वापरू नयेत़ 5 ते 10 मिली र्पयत स्टिकरचा वापर केल्यास जास्त लाभ मिळतो़ रसशोषक किडींचे प्रमाण वाढल्याने झाडे अशक्त होतात़ त्यामुळे या काळात झाडांना खाद्य भरपूर प्रमाणात दिले जाव़े तसेच पातीगळ होवू नये, म्हणून अल्फा नॅफथिल अॅसेटिक अॅसिड (प्लॅनोफिक्स) या संजिवकाचा 5 मिली प्रतिलिटर वापर करावा़ तसेच रासायनिक औषधांचा गृप बदलावा यामध्ये पुढील प्रमाणे औषधे प्रतिमिली वापरावीत़लॅमडा साहॅलोथ्रिन 15   डायमेथोएट 15   थायोमिथॅक्झॉम 15    सायपर मेथ्रिनसह प्रोफेनोफॉस 20