शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:01 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपाच गायी झाडाला बांधलेल्या असताना रात्री घडली घटनागायीला खाण्याचादेखील वाघाने केला प्रयत्नसीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात झाला निर्णय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.सूत्रांनुसार, रिगाव शेती शिवारातील गट क्रमांक ६२/१ या महादेव संपत पाटील यांच्या मालकीच्या शेतात त्यांच्याच पाच गाई झाडाला दोन ठिकाणी बांधलेल्या होत्या. त्यापैकी एका गायीवर रात्री दोन वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करत तिला ठार मारले आणि खाण्याचादेखील प्रयत्न केला आहे.ही घटना सकाळी महादेव पाटील यांचा मुलगा मंगेश पाटील हा शेतात पोहोचल्यानंतर निदर्शनास आली. संबंधित घटनेबाबत वनविभागात सूचना देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत गायीया मृत्यूचा पंचनामा झालेला नव्हता. तसेच यासंदर्भात वनविभागातर्फे रात्री मृतकाचे शरीर तसेच ठेवून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, असे स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :TigerवाघMuktainagarमुक्ताईनगर