शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गेडाम यांच्या गैरहजेरीवर न्यायालयाची नाराजी

By admin | Updated: January 31, 2016 00:32 IST

घरकूल प्रकरण : वॉरंट काढण्याची मागणी

धुळे : तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल प्रकरणाचे कामकाज शनिवारी मूळ फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकले नाही. मात्र डॉ.गेडाम यांनी आपल्या अनुपस्थितीबद्दल कोणताही अर्ज किंवा पूर्वकल्पना न्यायालयाला दिलेली नसल्याने साक्षीदार व सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीविषयी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचे कामकाज आता 1 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.

घरकूल प्रकरणात सध्या डॉ.प्रवीण गेडाम यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवण्याचे काम सुरू आहे. परंतु शनिवारी डॉ. गेडाम व सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण हे उपस्थित नव्हते.

वॉरंट काढण्याच्या मागणीला सहमती दर्शवत 1 फेब्रुवारीला जर अॅड.प्रवीण चव्हाण व डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित राहिले नाहीत; तर त्यांना वॉरंट बजावण्यात येईल, असे न्या.कदम यांनी स्पष्ट केले.

 

वॉरंट काढा!

हा खटला लवकर निकाली निघावा, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आठवडय़ातून किमान तीन दिवस कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सरकारी वकील व साक्षीदार कामकाजाला उपस्थित राहत नाही, अनुपस्थितीबाबत ते कोणतीही पूर्वकल्पना देत नाहीत म्हणून संपूर्ण यंत्रणा नाहक वेठीस धरली जाते. हा प्रकार गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांच्या नावे वॉरंट काढावे, अशी मागणी संशयितांच्या वकिलांनी केली.