शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णीत केळीऐवजी कापसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:53 IST

केळीसारखेच कापसाचे नगदी पीक याकडे शेतकऱ्यांचा व व्यापाºयांचा ग्रामीण भागातील आर्थिक कणा कापूस बनला.

ठळक मुद्दे४० कोटींची उलाढालव्यापारपेठेचा आर्थिक कणा ठरतोय कापूसयंदा ७० हजार क्विंटल कापूस खरेदी

दीपक जाधव ।शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : ब्रिटिश काळापासून धावणारी पाचोरा-जामनेर पीजी रेल्वे व अलीकडील काही वर्षात भरभराटीस आलेल्या जिनिंग-प्रेसिंग व्यवसायामुळे नावलौकिक वाढलेल्या शेंदुर्णीचा आणि केळीचा कोणताही अर्थाअर्थी संबंध नाही. पर्जन्याचे प्रमाण मागील वर्ष वगळता यापूर्वी घटल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने गेल्या दशकात परिसरातील शेतकऱ्यांची केळीऐवजी कापसाची लागवड सुरू केली आहे. केळीसारखेच कापसाचे नगदी पीक याकडे शेतकऱ्यांचा व व्यापाºयांचा ग्रामीण भागातील आर्थिक कणा कापूस बनला.मागील वर्षी दुष्काळ असल्याने सीसीआयची कापूस खरेदी साधारण १० ते १५ हजार क्विंटलपर्यंत इतकीच होती. परंतु यावर्षी आतापर्यंत ७० हजार क्विंटल खरेदी झाली आहे. या माध्यमातून ३५ ते ४० कोटींची आर्थिक उलाढाल झाली.२९ फेब्रुवारीपर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू असून शेतकºयांनी आपला असलेला कापूस लवकरात लवकर आणावा. सीसीआय केंद्र कापूस खरेदी शेतकºयांच्या घरातील शेवटपर्यंत कापसाचे बोंड असेपर्यंत खरेदी करावी अन्यथा व्यापारी हाच कापूस चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल खरेदी करतील व शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होईल. शेतकºयांसह व्यापारपेठेचा आर्थिक कणा बनला. परंतु आजच्या आठ वर्षांपूर्वी शेंदुर्णी एकूण आठ जिनिंग-प्रेसिंगच्या माध्यमातून चार ते पाच हजार मजुरांच्या हाताला काम होते. परंतु उर्वरित जिनिंग प्रेसिंग बंद असल्याने मजुरांना मिळणारा रोजगार मात्र बंद झालेला आहे.यंदा ७० हजार क्विंटल कापूस खरेदीशेंदुर्णी येथे फक्त सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू असल्याने खासगी जिनिंग प्रेसिंग गोपाल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज पहूर येथील बालाजी जिनिंग प्रेसिंग येथेच खरेदी करून जिनिंग प्रेसिंग प्रक्रिया केली जाते. शेंदुर्णी येथे जवळपास ७० हजार क्विंटल खरेदी करण्यात आले.

टॅग्स :cottonकापूसJamnerजामनेर