शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक २३ रोजी सादर करणार खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

जळगाव : भाजपने बंडखोरी करणाऱ्या २७ नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर बंडखोर नगरसेवक २३ जुलै रोजी आपली बाजू विभागीय ...

जळगाव : भाजपने बंडखोरी करणाऱ्या २७ नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर बंडखोर नगरसेवक २३ जुलै रोजी आपली बाजू विभागीय आयुक्तांकडे मांडणार आहेत. २७ नगरसेवकांनी यासाठी वकिलाची नियुक्तीदेखील केली असून, वकिलांमार्फत नगरसेवक आपला खुलासा सादर करणार आहेत.

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव : मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे विविध ठिकाणी १५० वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व भारतीय छप्परबंद समाज सुधारक मंडळचे संस्थापक उपाध्यक्ष अजमल शाह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी एस.वाय. शेख, अमन रोटरी फाऊंडेशनचे डॉ. शरीफ शेख, भगीरथ शाळेचे शिक्षक नागेश सोनार, सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, फाऊंडेशन सदस्य मोनाली कुमावत, गणेश जोशी, किरण मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते.

सभापतींचे फेसबुकवर बनावट अकाऊंट

जळगाव : मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले असून, याबाबत घुगे-पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. तसेच याबाबत कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.