शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या स्व. वाजपेयी उपवनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:18 IST

जळगाव : शहर महापालिका आणि केंद्र शासनाच्या अमृत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत रायसोनी नगरात उभारण्यात आलेल्या स्व. अटल बिहारी ...

जळगाव : शहर महापालिका आणि केंद्र शासनाच्या अमृत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत रायसोनी नगरात उभारण्यात आलेल्या स्व. अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सायंकाळी उशिराने पार पडला. या उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

११०० चौरस मीटर जागेत हे उद्यान उभारण्यात आले. त्यात पक्ष्यांची संख्या वाढावी, यासाठी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच जॉगिंग ट्रॅक, लॉन उभारण्यात आले आहे. नगरसेविका ज्योती चव्हाण आणि प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला.

यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सदाशिव ढेकळे, नितीन लढ्ढा, सीमा भोळे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेविका सुरेखा तायडे, अंजना सोनवणे, गायत्री राणे, ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नितीन बरडे, विक्रांत सोनवणे, वीरेंद्र खडके, शहर अभियंता अरविंद भोसले, शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होेते.