शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना सोडले : आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 21:31 IST

५२ रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सोडून दिले.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठात्याविरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रारमुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ५२ रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सोडून दिले. यातून अनेक जण बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी रुग्णालयांमध्ये २०० खाटांची व्यवस्था असताना व केवळ १०५ रुग्ण दाखल असतानादेखील ५२ रुग्णांना स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच सोडून दिले. ३० एप्रिल रोजी हा प्रकार घडला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी कोणताही विचार न करता सर्व ५२ रुग्णांना बाहेर सोडून दिले व त्यातील भुसावळ येथील दोन रुग्णांचे रात्री आठ वाजता विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. भुसावळ येथील दोन्ही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र शहरात दहशतीचे वातावरण पसरले. या रुग्णांना भरती ठेवले असते तर कदाचित इतर लोक त्यांच्या संपर्कात आले नसते. हा भोंगळ कारभार आहे. यासंदर्भात तक्रार मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तत्काळ तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असून दोन दिवसात अहवाल मागितला असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर