शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस

By admin | Updated: March 1, 2017 00:10 IST

बारावी परीक्षा : 42 विद्याथ्र्यानी मारली परीक्षेला दांडी, शहरात सहा केंद्र

भुसावळ : बारावी परीक्षेला मंगळवार, 28 पासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला शहरातील डी़एस़हायस्कूलमध्ये कॉप्यांचा अक्षरश: पोलीस बंदोबस्तातच पाऊस पडला तर अन्य केंद्रावर मात्र कॉपी पुरवणा:यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला़   बारावी परीक्षेसाठी शहरात एकूण सहा केंद्र आहेत तर तीन हजार 429 परीक्षार्थी यावेळी प्रविष्ट होत़े त्यातील तीन हजार 387 विद्याथ्र्यानी मंगळवारी इंग्रजीचा पेपर दिला तर 42 विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार म्हणाल़ेमंगळवारपासून बारावी परीक्षांना प्रारंभ झाल्याने शहर व बाजारपेठ हद्दीतील परीक्षा केंद्रावर पोलिसांसह होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त आहे मात्र पोलिसांच्या बंदोबस्तातच विद्याथ्र्यानी आपल्या मित्रांना कॉपी पुरवली़ 4डी़एस़हायस्कूलमध्ये सर्वाधिक कॉपीचा पाऊस पडला़ पोलिसांची नजर चुकवत कॉपी पुरवणा:यांनी श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानासह वाचनालयाच्या टेरेसवरून विद्यार्थी मित्रांर्पयत कॉपी पुरवली़4आरपीडी रोडवरील श्री संत गाडगेबाबा विद्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला़ कॉपी पुरवण्याचा प्रयत्न होताच पोलिसांकडून त्यांना लाठीचा प्रसाद दिला जात होता विद्यालयात सीसीटीव्ही बसवल्याने कुणीही फिरकले नाही तर गस्तीवरील पोलीस कॉपी बहाद्दरांना लाठीने पिटाळून लावत असल्याचे चित्र  होत़े सहा केंद्रावर भरारी पथकाची भेटशहरातील पु़ओ़नाहाटा महाविद्यालयासह क़ेनारखेडे, डी़एस़हायस्कूल, डी़एल़हिंदी विद्यालय, श्री संत गाडगे महाराज, बी़ङोड़उर्दू हायस्कूल या सहा केंद्रावर चार भरारी पथकाने मंगळवारी भेट दिली मात्र कुठेही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आल़े विद्याथ्र्यासोबत पालकांचीही परीक्षाबारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा टर्निग पॉईंटच़ विद्याथ्र्यासोबत पालकांचीदेखील ही एक प्रकारे परीक्षाच़ परीक्षा केंद्रार्पयत आलेले पालक व शेवटच्या क्षणार्पयत हातात असलेल्या पुस्तकातील उजळणीनंतर एकमेकांना शुभेच्छा व बेलनंतर वेळेआधी दहा मिनिटे हातात पडलेली प्रश्नपत्रिका अशा वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली़