शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमध्ये विविध संस्थांतर्फे योगदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

श्रीराम मॅक्रेव्हिजन स्कूलमध्ये योग प्रशिक्षक एन.एस. वैद्य व ९७ वर्षीय योगसाधनेचे योगिया रामभाऊ पाटील यांचा उद्योजक श्रीराम पाटील व ...

श्रीराम मॅक्रेव्हिजन स्कूलमध्ये योग प्रशिक्षक एन.एस. वैद्य व ९७ वर्षीय योगसाधनेचे योगिया रामभाऊ पाटील यांचा उद्योजक श्रीराम पाटील व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करून योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

प्राकृतिक वैद्य डॉ. नीलेश चंदेलवाल व युवराज महाजन यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले. यात जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, पद्माकर महाजन, राजन लासूरकर, पं.स. सभापती कविता कोळी, प्रल्हाद पाटील, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, हरिलाल कोळी, सी.एस. पाटील, अमोल पाटील, उमेश महाजन कांतीलाल बुआ, फकिरा महाजन, नितीन पाटील, नितीन महाजन, बाळकृष्ण महाजन, अविनाश जाधव, मनोज श्रावक, रवी पाटील, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. रणजित पाटील, डॉ. रवींद्र वानखेडे, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, संतोष अग्रवाल, मोतीलाल खटवाणी, महेश खटवाणी, अशोक पाटील, अजय पाटील, रुधेश पाटील, मेघा भागवत, जयंत भागवत व परिसरातील नागरिक उपस्थित होते.