शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना मिळणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:59 IST

रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू

ठळक मुद्दे5 डिसेंबर रोजी 40 जागांसाठी मुलाखती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही पदे भरण्याची प्रक्रिया

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमधील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये 40 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे.   यासाठी 5 डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहेत. आरोग्यसेवेतील रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टरच मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ ही पदे  कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये  जामनेर, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, भडगाव, रावेर, यावल बोदवड, पारोळा, चाळीसगाव,पहूर, पाल, वरणगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ, जामनेर, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय, धरणगाव, एरंडोल, रावेर, यावल, बोदवड, पारोळा, चाळीसगाव पहूर, पाल, वरणगाव, मेहुणबारे, पाचोरा येथे बालरोगतज्ज्ञ आणि मुक्ताईनगर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर, यावल, बोदवड, पारोळा, चाळीसगाव, मेहुणबारे,पहूर, पाचोरा येथे भूलतज्ज्ञांचे पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी  5 डिसेंबर रोजी मुलाखती होणार आहेत.   ही पदे भरल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.