शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

कंत्राटी व आऊटसोर्सिग वीज कामगार 22 मे पासून बेदमुत संपावर

By admin | Updated: May 18, 2017 18:26 IST

निर्णय न झाल्याने दुस:या टप्प्यात बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार आह़े

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 -  सरकार व व्यवस्थापनासोबत अनेक बैठका, चर्चा, आंदोलने, निदर्शने करूनही कंत्राटी तसेच आऊटसोर्सिग वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने दुस:या टप्प्यात बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार आह़े 22 मे पासून जळगाव जिल्ह्यातील महापारेषण, महानिर्मिती तसेच महावितरणमधील कंत्राटी व आऊटसोर्सिग कामगार हे बेमुदत संपावर जाणार आहेत़विविध मागण्यांसाठी 4 वर्षापासून कृती समितीतील संघटनांतर्फे पाठपुरावा करण्यात येत आह़े रानडे समिती, अनुराधा भाटीया समिती समोर संघटनांनी अनेक राज्य सरकारे व न्यायालयीन निवाडे सादर केले मात्र तरी देखील मागण्यांबाबत निर्णय झाला नाही़ निदर्शनानंतर आता दुस:या टप्प्यात संघटनांनी 22 मे पासून मागण्या मान्य होईर्पयत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आह़े त्यानुसार जळगाव, धुळे व नंदुरबार परिमंडळातील कर्मचा:यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होवून बंद 100 टक्के यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव अरविंद देवरे, सर्कल सेकेट्ररी विरेंद्रसिंग पाटील यांनी केले आह़े