शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:59 IST

राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीसंयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणीपंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

जळगाव : राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जॉईंट पार्लमेंट कमिटी अर्थात जेपीसी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणावर बोलण्यास तयार नाहीत. जेपीसीमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली तर आपण अडकू तसेच सत्य जनतेसमोर येईल, अशी भीती त्यांना असल्याचा आरोपही काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे उपस्थित होते.