शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तहसीलवर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:22 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल शेतसारा माफ करून मिळावा यासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमोबदला व शेतसारा माफ करण्याची मागणीनुकसान भरपाई तत्काळ मिळावी धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल शेतसारा माफ करून मिळावा यासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेली खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पावसामुळे भिजलेले सोयाबीन, ज्वारी तसेच कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या कालावधीत शेतकºयांवर संकट असताना बँकांचा सतत वसुलीचा तगादा व विमा कंपन्यांचा बेजबाबदारपणा यातच केंद्रातील व राज्यातील युती सरकारची उदासीनता या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी झालेली नोटबंदी व जीएसटी यासारख्या जास्त धोरण अवलंबले यामुळे देशाची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झालेली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम सामान्य जनतेस सहन न होणारी महागाई व सुशिक्षित तरुण पिढीवर बेरोजगारीची व उपास मिरची वेळ आलेली आहे. शेतकºयांचा अधिक अंतर न पाहता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकºयांना सरसकट फॅक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकºयांची कर्जमाफी वीज बिल माफी शेतसारा माफ करावा, भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध करण्यात येत आहे.अशा प्रकारचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांंना देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस.ए.भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, सुरेश चौधरी, आसिफ खान, बी.डी.गवई, नीरज बोराखेडे, सादीक शेख, डॉ.विष्णू रोट, बाळासाहेब पाटील, सोनूसिंग पवार, नामदेव भोई, संजय धामोळे, विनोद महाजन, आनंदा कोळी, शकील आझाद, पिंटू पाटील, अमोल पाटील, प्रदीप पाटील, प्रमोद इंगळे, आकाश कोळी, भगवान चोपडे, मुख्तार रब्बानी, दीपक वाघ, संभाजी पारधी, रामराव पाटील, विनोद चौधरी, अरुण कांडोलकर, पुरुषोत्तम पाटील, अमोल जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर