शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांसमोर शिक्षकांच्या आंदोलनात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:14 IST

सील तोडून पुरावे नष्ट केल्याचा संघटनेचा आरोप

जळगाव : जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकांच्या मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आयोजित बहुजन शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संसद या संघटनेच्या आंदोलनात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोंधळ उडाला होता़ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चर्चा करीत असतांना अचानक कोणीतरी आक्षेप घेतल्यामुळे आंदोलनकर्ते संतापले होते़ दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांची भेट घेतली मात्र, समाधान होत नसल्याने पुन्हा साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आह़े.प्रभारी मुख्याध्यापक बी़ आऱ चौधरी यांच्यावर शालेय रद्दी विक्री प्रकरणात गुन्हा दाखल आहे़ अशा स्थितीत त्यांचे कार्यालय सील करण्यात आले होते़ त्यांच्याकडे पदभार देऊ नये, असे आदेश असतानाही शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांनी चौधरी यांना पदभार दिला, ही बेकायदेशीर मान्यता रद्द करावी, अशी मागणी बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद संघटनेतर्फे करण्यात आली़ यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस अनिल सोनवणे, संघटक सिद्धार्थ तायडे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे एस. डी. भिरूड, एस़ जी़ इंगळे, यु़ यु. पाटील उपस्थित होते़सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिक्षणाधिकारी पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी के़ बी़ रणदिवे हे आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला गेले़ त्यांच्याशी चर्चा सुरू असताना प्रभारी मुख्याध्यापकांना कुणीतरी चोर म्हटल्यानंतर या शब्दाला बाहेरून आलेल्या एका पदाधिकाºयांनी यावर आक्षेप घेताच आंदोलनकर्ते आक्रमक झाले. अधिकाºयांना त्यांनी जाब विचारला़ दहा ते पंधरा मिनिटाच्या या गोंधळाने तणाव निर्माण झाला होत़ अखेर अधिकाºयांनी संबधित व्यक्तिला समजावले व हा वाद मिटला.जिल्हा परिषद : चोरीच्या उल्लेखाला आक्षेप घेतल्याने संताप, अधिकाºयांना विचारला जाबसील तोडून पुरावे नष्ट केल्याचा संघटनेचा आरोपशालेय रद्दी विक्री प्रकरणात ज्या कार्यालयात पुरावे होते व ज्या कार्यालयाला सील लावण्यात आले होते़ ते सील कुणाचीही परवानगी न घेता रविवारी बी़ आऱ चौधरी यांनी तोडून या प्रकणाचे सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप संघटनेने केला आहे़ त्यामुळे हे प्रकरण आणखीन वाढण्याची शक्यता आहे.