शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-घुुरखेडा रस्त्याच्या दुरवस्थेने शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:52 IST

नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे.

नांदेड, ता.धरणगाव : नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे. परिणामी शेतकऱ्यांना खराब रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नांदेडपासून तीन किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या काठी घुरखेडा हे गाव होते. पण सद्य:स्थितीत गाव ओसाड पडले आहे. तेथे कोणीही राहत नाही. हा भाग आता घुरखेडा शेती शिवार म्हणून ओळखला जातो. या भागाकडे जाणारा संपूर्ण रस्ता काळ्या मातीचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात चिखलामुळे तर हिवाळा व उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शेतमालाची वाहतूक करताना शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केळी व उस या पिकांच्या वाहतुकीच्या वेळी तर शेतकºयांना स्वखर्चाने रस्त्यावर पिवळी माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. यामुळे त्यांनी लक्ष घालून रस्त्याचे खडीकरणाचे काम करून शेतकरी वर्गाची रस्त्याची ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDharangaonधरणगाव